शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘हा’ साखर कारखाना झाला सुरु

सहकारी साखर कारखाना

सहारनपूर – गागलहेडी, गांगनौली, सरसावा आणि देवबंद नंतर रविवारी नानौता साखर कारखानाही झाला आहे सुरु. कैराना खासदार प्रदीप चौधऱी यांनी चेन मध्ये उस घालून कारखान्याचा शुभारंभ केंला आहे. दरम्यान सर्वात पहिल्यांदा उस घेवून येणार्‍या शेतकर्‍यांना सन्मानित करण्यात आले आहे. आता सर्व साखरेचे संचालन झाले आहे.

रविवारी नानौता शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा वर्ष 2020-21 च्या गाळप हंगामाचा शुभारंभ मुख्य पाहुणे कैराना खासदार प्रदीप चौधरी एवं कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक डॉ. प्रशांत कुमार यांनी पूजा करुन चैन मध्ये उस घालून करण्यात आला आहे. दरम्यान कारखान्यामध्ये पहिल्यांदा पोचलेले शेतकरी सोमपाल यांचा शाल आणि रोख पैसे देवून सन्मानित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –