राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ…!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगारात होणार वाढ...!

केंद्र पाठोपाठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(Government employees)आनंदाची बातमी समोर आली असून.महागाई भत्यात पून्हा एकदा वाढ होणार आहे.

राज्य सरकारी(State Government) कर्मचाऱ्यांना सध्या ३१ टक्के महागाई भत्ता सुरु आहे. परंतु आता ३१ टक्के ऐवजी ३४ टक्के महागाई भत्ता वाढून मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगा दरम्यान महागाई भत्यात वाढ करण्याचा निणर्य(Decision) घेण्यात आला होता त्यात पाच हप्ते देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यातील दुसरा हफ्ता दिला असून
तिसरा हफ्ता लवकरच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी(Government employees) सुरु करण्यात येणार आहे. फायदा सुमारे १७ लाख कर्मचाऱ्यांना होईल. तसेच समवेत जिल्हा व नगर परिषद कर्मचाऱ्यांना होणार आहे.

क्लास १ चे अधिकारी असतील त्यांना मोठा फायदा होणार असून, वेतनात ४० हजारापर्यंत वाढ होणार आहे. क्लास २ चे अधिकाऱ्यांना २० हजार ते ३० हजरापर्यंत फायदा होणार आहे. ४ क्लास ८ ते १० हजार पर्यंतची वाढ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –