खुशखबर! ‘या’ महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (७ जागा)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, ३ वर्षांचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत) (५ जागा)
शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा समतुल्य, ३ वर्षांचा अनुभव किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी

मुलाखतीचा दिनांक : दि. २५ नोव्हेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : www.umc.gov.in

महत्वाच्या बातम्या –