खुशखबर : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

महिला

सरकार(goverment) नेहमी नवनवीन योजना घेऊन येत असते.  महिलांना(women)मोफत शिलाई मशीन देणार असून महिलांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे,

सरकारचे उद्दिष्ट आहे कि गरजू, होतकरू, गरीब महिलांना(poor women) रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ते स्वावलंबी व्हावे त्याच प्रमाणे आपल्या राज्यात अनेक सरकारी योजना आहेत ज्या लोंकांसाठी कल्याणकारी आणि फायदेशीर ठरतात. शिलाई मशीन म्हणजेच शिवणयंत्र देऊन राज्यसरकार गरीब,होतकरू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत करेल, सरकार ह्या योजनेअंतर्गत ५०००० पेक्षा जास्त महिलांना मोफत(Free) शिलाई मशीन देणार आहे. जर तुम्ही देखील महिला असाल, तुम्हाला हि स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे, स्वावलंबी बनायचे आहे तर तुम्ही देखील मोफत(Free) शिलाई यंत्र मिळवू शकतात आपण जाणून घेऊयात संपूर्ण प्रक्रिया.

गरीब व कष्टकरी महिलांनाच ह्याचा लाभ होणार आहे. तुम्ही शहरात किंवा गाव – खेड्यात असाल तर तुम्ही सुद्धा मोफत(Free) शिवणयंत्र मिळवू शकतात.

तुम्हालाकडे आधारकार्ड, जन्मतारीख प्रमाणपत्र, सक्रिय मोबाईल नुंबर, अपंगत्त्व किंवा विधवा असल्यास संबंधित प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक असेल.

तसेच महिलांचे वय हे २० ते ४० वर्ष इतके असावे तसेच नोकरदार महिलांच्या पतीचे उत्पन्न हे १२००० पेक्षा जास्त नसावे अन्यथा लाभ मिळणार नाही, ज्या महिला आर्थिक दुर्बल आहेत अश्यातच ह्याचा फायदा व्हावा ह्यासाठी सरकारने अटी घालून दिल्या आहेत.

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मिळवायचा आहे समोरील संकेतस्थळावर क्लिक करा –  www.india.gov.in
मोफत(Free) शिवणयंत्रासाठी अर्ज डाउनलोड करून घ्या आणि फॉर्म मध्ये तुमचा तपशील व्यवस्तीत भरून घ्यावा, त्या नंतर फॉर्म संबंधित कार्यालयात सबमिट करावा त्यांनतर तुमचे कागदपत्रे तपासले जातील व तुम्हाला शिवणयंत्र दिले जातील .

महत्वाच्या बातम्या-