मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 67 हजार 84 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 1 हजार 241 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत ५ ,0६, ५४० रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 7 लाख 90 हजार 789, सक्रीय रुग्ण आहेत. शात आतापर्यंत 4 कोटी 11 लाख 80 हजार 751 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. सध्या देशातील पॉझिटीव्हीटी रेट हा 4 टक्केआहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- राज्यात थंडीचा कडाका कधी कमी होणार? जाणून घ्या
- नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कारवाई करावी – छगन भुजबळ
- कृषीपंपाची बिल वसुली वीज वापराप्रमाणेच करण्यात यावी – दादाजी भुसे
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- मंत्रिमंडळ निर्णय – राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन