मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 67 हजार 597 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात 1188 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 9 लाख 94 हजार 891 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात एक लाख 80 हजार 456 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी 23 लाख 39 हजार 611 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेच्या नियमात मोठा बदल; आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच मिळणार पैसे…
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात गारठा कमी होणार, उन्हाचा चटका वाढणार
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब