मुंबई – देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 44 हजार 877 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात शनिवारी 50 हजार 407 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली होती. देशात गेल्या २४ तासात 684 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 8 हजार 665 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 5 लाख 37 हजार 45 सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 15 लाख 85 हजार 711 लोक लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले तब्बल १५ लाख रुपये; मोदींनी पैसे दिले समजून बांधलं घर अन् समोर आली धक्कादायक माहिती
- रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी – रेल्वेची ‘ही’ सेवा पुन्हा सुरु होणार
- चिंता वाढली! कोरोना नंतर आला आता ‘हा’ नवीन आजार, ‘या’ भागात सापडला पहिला रुग्ण
- उद्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार? जाणून घ्या
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार का? याबाबत अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती