मोठा दिलासा – सलग तिसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; दिवसभरात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोनाबाधित

मुंबई –  देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.  तर  महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.

देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 50 हजार 407  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे. तर देशात शुक्रवारी 58 हजार 77  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली होती. देशात गेल्या २४ तासात 804 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात आतापर्यंत ५ लाख ७ हजार 981 रुग्णांनी जीव गमावला आहे . देशात सध्या 6 लाख 10 हजार 443 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत  4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –