हिंगोली – हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या हिंगोली दौऱ्यावर आल्या असून त्यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील चोंडी शहापूर येथील शेतकरी सखाराम विठ्ठलराव बुचके यांच्या शेतात जाऊन त्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकरी श्री.बुचके यांनी पालकमंत्री यांच्यासमोर शेतातील सोयाबीनचे उगवण नाही अशी आपली व्यथा मांडली.
जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फाय
यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनी सोयाबीनची उगवणी झाली नसल्याने श्री.बुचके यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले. तसेच ज्या कंपनीचे बियाणे आहे त्या संबंधित कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा कृषी विभागाला दिले.
महत्वाच्या बातम्या –
अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे
कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या