राज्यात आज आणि उद्या होणार मुसळधार पाऊस !

पाऊस

मुंबई – राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू झालेला आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी आहे. पण आता श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा पाऊसाचा जोर वाढणार आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊसाची हजेरी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ऊस शेतकर्‍यांच्या ऊस लागवडीच्या रंगाचा भंग

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे