भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

छगन भुजबळांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने केली मान्य

  • भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
  • मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

  • वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.
  • भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठीही भेंडी उपयुक्त आहे.
  • भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

महत्वाच्या बातम्या –

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

निरोगी राहण्यासाठी नियमित खा ‘भाकरी’