गहू गवताचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

गव्हाच्या तृणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E आणि K व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. याचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे.
  • या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन रोकण्यासाठी होतो.
  • हा रस डायबेटीस, मेलीटीस असलेल्या रुग्णासाठी खुप फायदेशीर आहे.
  • त्यामुळे रक्ताचे आजार उद्भभवत नाहीत.

महत्वाच्या बातम्या –