विकेंडला समुद्रकिनारी जाणाऱ्या मुंबईकरांना हायटाईडचा इशारा

समुद्रकिनारा

गेल्या आठवड्यातच आलेल्या सलग पावसामुळे मुंबई तुंबली होती.  मुंबईकरांच्या विकेंडही पावसात जाणार असल्याचे सकाळी झालेल्या पावसामुळे वाटु लागले आहे. आज दुपारी मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील अरबी समुद्रात आज दुपारी 2.44 मिनिटांनी हायटाईडचा इशारा दिला आहे. अशावेळी पाऊस असल्यास मुंबईच्या अनेक भागात पाणी साचू शकते. भरतीच्यावेळी समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Budget 2019 : जास्त कर भरणाऱ्या नागरिकांचं नाव रस्त्याला दिले जाणार?

मोदी सरकार 34 वर्षानंतर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता

आनंदाची बातमी ; रेल्वेत लवकरच मेगाभरती