मराठवाड्याच्या केशर आंब्याला कोकणात पसंती मिळावी अशी अपेक्षा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केली.

रोजगार हमी योजना

पैठण – सध्या आंब्याचा(mango) सीजन सुरु आहे हापूस आंबा(mango) सर्वत्र जोरात उसळी घेत आहे. कोकणातील आंब्याप्रमाणाचे मराठवाड्यातील केसर आंबा(mango) सुद्धा चविस्ट आणि गुणवत्ता सुद्धा अधिक आहे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी मराठवाडयातील आंब्याला कोकणात पसंती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

फलोत्पादन मंत्री संदीपान भुमर(Horticulture Minister Sandipan Bhumare) केशर आंबा विक्री केंद्राचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. मंत्री म्हणले कि,’शेतकरी बांधवाना त्यांचा थेट माल विक्री करता येण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून विक्री केंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हे अत्यंत आवश्यक होते. तसेच मराठवाड्यातील केसर आंबा(mango) हा कोकणातील हापूस आंब्यासारखाच गुणवत्ता व चविष्ठ आहे. परंतु मराठवाड्यातील केशर आंब्याचा प्रसार आणि प्रचार होत नाही ते आवश्यक आहे असे हि ते म्हणाले.

महाराष्ट्रात आधी फक्त १९ हेक्टर फळबाग लागवड होती सध्या एक लाख हेक्टर च्या अधिक फळबाग लागवड होत असल्याने शेतकरी बांधवाना सर्व सोयीसुविधा उपल्बध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –