कोरफड शरीरात गेल्यास ‘हे’ होतात फायदे !

कोरफड

भारतात अनेक वनस्पती(Plants) आढळतात त्यात अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीही आहेत. आपण जाणून घेऊयात कोरफडीचे(Aloe vera) महत्व आणि त्याचे सेवन केल्यास फायदे.

फायदे आहेत पुढीलप्रमाणे –
१ ) रोगप्रतिकार शक्ती वाढावयास मदत मिळते.
२ ) सकाळी उठून कोरफीच्या गराचे सेवन करा आणि अनेक आजरा पळवा
३ ) पचनशक्ती वाढण्यास मदत
४ ) कोरफडीमुळे त्वचे च्या समस्या दूर होतात
५ ) कोरफड हि जंतुरोधक वनसपत्ती आहे
६ ) वजन कमी होते.

अश्या पद्धतीने करू शकता सेवन –
१ ) जेवण्याच्या आधी कोरफडीचा(Aloe vera) रस प्या असे केल्याने वजन कमी होते. थोडी कोरफड(Aloe vera) खाल्याने पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शरीरातील वर आलेली चरबी हि समपुष्टात येते थांबली जाते त्यामुळे तुमचे वजन कमी होते.

२ ) तुम्ही भाजी सोबत जेवताना मिक्स करून खाऊ शकता – कोरफड(Aloe vera) म्हणलं कि कडवटपणा आलाच तुम्ही तो तसा खाऊच शकणार नाही त्यामुळे तुम्ही कोरपडीचा(Aloe vera) गर हा भाजीत टाकून खाऊ शकता भाजी जर तिखट असेल तर त्याची कडू चव तुम्हाला लागणार नाही असे रोज केल्यास तुमचे पोटाचे आजर थांबतील व पोटाचे विकार असतील तर ते नाहीसे होतील

३ ) कोमट पाण्यासोबत घ्या कोरफड – वजन कमी करणारे कोमट पाण्याचे सेवन करतात हे आपल्यला माहित असेलच. परंतु तुम्ही जर पाण्यासोबत कोरफडीचे(Aloe vera) सेवन करताल तर तुमचे वजन कखूप लवकर कमी होईल.

४) मधासोबत हि घेऊ शकता तुम्ही कोरफड – कोरफडीचा(Aloe vera) जर तुम्ही रस पित असाल तर त्यात तुम्ही मधाचे थेंब टाका कडूपणा तुम्हाला जाणवणार नाही. तुम्हाला माहीतच असेल मधामध्ये सुद्धा खूप औषधी गुणधर्म(Medicinal properties) आहेत. सोबत सेवन केल्यास अनेक आजारनपासून तुम्ही तुमचे संरक्षण(Protection) करू शकता

परंतु हे सर्व आपल्या सामान्य ज्ञानासाठी(general knowledge) आहे उपचार घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –