मुंबई – नुकतीच कोरोनाने(Covid) दिलासा दिला असतानाच मोठी बातमी(BIG NEWS) समोर येत आहे. राज्यात प्रत्येक दिवशी कोरोना(Covid)रुग्णसंख्येत वाढ जाणवत आहे दीड महिन्याच्या आकडेवारी नुसार राज्यात सुमारे सात पटीने रुग्णवाढ झाली आहे.
रुग्णसंख्येत दर वाढत होत असल्याने सरकार(Goverment) कठोर पावले उचलण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकार हे पुढील पंधरा दिवस रुग्णसंख्येवर / परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे. आज दिनांक २ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली कोविड टास्क फार्म ची बैठक झाली बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले कि कोरोना पुन्हा डोके वर काढत असून राज्यातील आकडेवारी तसे सांगते, कोरोना बाधितांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. राज्य सरकार पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असणार आहे निर्बंध हवे नसतील तर नागरिकांनी कृपया लसीकरण दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत तसेच मास्क वापरावा, शिस्त पाळावी, असे ते म्हणाले.
बैठकीत डॉ प्रदीप व्यास म्हणाले कि ‘१६ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रात सर्वात कमी रुग्णसंख्या होती ६२६ ऍक्टिव्ह रुग्ण होते परंतु आज दिड महिन्यात सात पटीने वाढली असून आजचा आकडा हा ४५०० हजारांवर गेला आहे. अतिशय चिंताजनक बाब आहे तसेच म्हणाले कि पुणे मुंबई ठाणे ह्या जिल्ह्यात ९७ टक्के सर्वाधिक रुग्ण आकडा आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘हम दो हमारे दो’ मोदी सरकारचे मोठे पाऊल, लवकरच कायदा लागू होणार
- बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- राज्यात मुलींच्या सुरक्षतेसाठी, होमगार्डची मेगा भरती होणार !
- सीताफळाचा पहिला बहर सुरु, पुण्यातील मार्केटयार्डात पहिली आवाक !
- औरंगाबादला सुरळीत पाणीपुरवठा करा, मला कारणे सांगू नका मुख्यमंत्री उद्ध