आपण समाजात वावरत असताना आपल्याला उचकी लागली तर असे म्हणले जाते कि कोणीतरी आठवण काढत असेल पण वैज्ञानिक कारणे(Scientific reasons) काही वेगळे आहेत . तर बघुयात काय आहे कारणे आणि त्यावर काय उपाय करावे…
उचकी का येते ?(Why is there a cough?)
ताणतणाव असल्यास उचकी लागते तसेच मसालेदार पदार्थ खाऊन पचन न झाल्यास उचकी लागते किंवा खूप उत्साहात असाल तरी हि उचकी लागण्याचे वैज्ञानिक कारण आहे, खूप जेवण झाले कि हमखास उचकी लागते .
उचकी थांबवण्यासाठी तुम्ही हे उपाय करून बघू शकता… (Here are some suggestions on how to look or get an appointment for acne treatment.)
१ ) उचकी जर थांबत नसेल तर मोठा श्वास घ्या वर थांबून ठेवा व हळू हळू श्वास सोडावा.
२ ) एका ग्लासात पाणी घ्या व वरून पाणी प्या व हळू हळू पाणी आत सोडावे
३ ) उचकी थांबतच नसेल तर गुढघे छातीजवळ आणा आणि काही वेळ ह्याच स्थिती मध्ये बसून रहा.
४ ) जीभ बाहेर काढून जरा वेळ त्याच स्तिथी मध्ये थांबा
५ ) दुसरा विचार करा लक्ष विचलित करा उचकी वर लक्ष न दिल्यास हि काही वेळेस उचकी थांबते
तरी हि खूप उचकी येत असेल थांबत नसेल तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पावसासह गारपी
- थंडीचा कडाका वाढणार : पुढील 24 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीची
- “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना आता गांजा पिकव
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता; हवामान वि
- उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार; शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केंद्र सर