नोकरी नाही, तर मग कमी पैशात सुरु करा ‘हे’ व्यवसाय, जाणून घ्या……

नोकरी

जर तुम्हाला तुमच्या गावात व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी आम्ही काही भन्नाट आयडिया देणार आहे. याच्या मदतीने तुम्ही आपला नवीन व्यवसाय सुरु करु शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायासाठीची कमी पैसे लागतात. काही व्यवसायत गुंतवणूक जास्त करावी लागते म्हणून अनेक जण व्यावसायाचा विचार करत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला कमी पैशात कोणता व्यवसाय सुरु करावा याची कल्पना देत आहोत, ते अगदी पाच ते सहा हजार रुपयांत तुम्हाला सुरु करता येईल. चला तर मग जाणून घेऊ…

इस्त्री करण्याचा व्यवसाय – इस्त्री व्यवसायही कमी गुंतवणूकीत सुरूकरता येतो. या व्यवसायासाठी आपल्याला ग्राहकांच्या पाठी जाण्याची गरज नसते. ग्राहक स्वता हून आपले कपडे इस्त्री करण्यास येत असतात. व्यवसाय केला तर नक्कीच आपल्या खूप मोठा फायद्या होईल.

योगा टीचर – यो सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकजण ताण- तणावात नेहमी राहत असतात. यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या येत असतात. यामुळे जर आपण योगा करण्यामध्ये आपले प्राविण्य असेल तर तुम्ही योगाचे क्लासेस कमी पैशात सुरु करु शकतात. यासाठी योगाचे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.

इको – फ्रेंडली न्यूज- पेपर बॅग – या बॅगची मागणी भारतीय बाजारात सर्वीकडेच आहे. बॅग बनविण्याचा व्यवसाय केला तर नक्कीच आपल्या खूप मोठा फायद्या होईल. या व्यवसाया गुंतवणूक फार कमी असते.’

महत्वाच्या बातम्या –