मतदान(Voting) यादीत नाव असल्यास, पण मतदार कार्ड हरवल ? तरी तुम्ही करू शकता मतदान जाणून घेऊयात काय आहे पद्धत.
विधानसभा निवणूका २०२२ (Assembly Elections 2022)- पाच राज्यात निवडणूका होणार आहेत पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड ह्या राज्यात ७ टप्प्यात निवडणूका होणार आहे. तुमचे जर मतदार कार्ड(Voter card) हरवले असेल तर मतदार यादीत तुमचे नाव असायला हवे, मतदार यादीत तुमचे नाव शोधण्यासाठी पुढील पद्धत वापरावी.
मतदान यादीत नाव शोधण्याची पद्धत –
१ ) पुढील वेबसाईट(website) वर जावा – Electroralsearch.in
२ ) वेबसाईट(website) पेज वर आल्यांनतर लॉगिन करावे.
३ ) लॉगिन केल्यांनतर दोन पर्याय मिळतील, एक पद्धत अशी असेल नाव, जन्म तारीख टाकून तुम्ही शोधू शकता तसेच EPIC / Voter ID Card No टाकून हि तुमचे नाव शोधू शकता.
४ ) मतदार क्रमांकाला EPIC क्रमांक सुद्धा म्हणले जाते.
५ ) ह्या EPIC क्रमांक द्वारे मतदार यादीत तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
अधिक माहिती साठी निवडणूक अयोग्य चा टोल फ्री – १००१११९५०
मतदान करण्यासाठी – पॅनकार्ड, आधार कार्ड, चालक परवाना, बँक पासबुक, पेन्शन दस्तावेज, मतदार स्लिप ह्या पर्यायी कागपत्रा द्वारे सुद्धा तुम्ही मतदान करू शकता.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. ९ फेब्रुवारी २०२२
- आता पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणार तब्बल 35 लाख रुपये;
- अड्याळ उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी – जयंत पाटील
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 30
- सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये