‘तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’ : राज्यपाल कोश्यारी

राज्यपाल कोश्यारी

प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार”

मुंबई – आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मराठवाड्यात यंदा २१ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी