राज्यात उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला!

उन्हाचा

पुणे –  राज्यातील  अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला असून उन्हाचा चटका summer वाढला आहे.  हवामान विभागाने दिलेल्या माहिती माहितीनुसार  आजपासून  थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात थंडी  कमी होणार असून उन्हाचा चटका वाढणार आहे . मुंबईसह राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांत  चांगले सुर्यप्रकाशित वातावरण राहील. मोठ्या प्रमाणात उन पडत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका (Cold snap) कमी होत आहे.

तर राज्यातील नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यात थंडी अजून हि जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान कमाल ३० पार गेले आहे, राज्याच्या तापमानात मोठी वाढ होत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता उन्हाचा चटका  वाढला आहे, राज्यात मागील ३ ते ४ दिवसापासून मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका वाढला आहे त्यामुळे राज्यात गारठाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –