शेतकरी कृषी प्रदर्शनाचे वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

शेतकरी कृषी प्रदर्शनाचे वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन valse patil

शेतकरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन उत्पादने, कल्पना, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. मंचर येथे कृषी प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असे प्रतिपादन कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे केले.

भाव पाडून कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या शेतकरी कृषी कृषी प्रदर्शन 20 20 चे उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले  आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अकराव्या वर्षी या शेतकरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन उत्पादने, नवीन कल्पना तसेच नवीन टेक्नॉलॉजी या गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत बचत गट आणि संस्थांचे स्टॉल या ठिकाणी आहेत या स्टॉल मुळे आनंद मेळा होईल असे सांगून वळसे-पाटील म्हणाले.

जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये

सामुदायिक शेतीद्वारे शेतकरी एकत्र आले पाहिजे मॉलच्या दराची हमी मिळाल्यास सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी होईल. आदिवासी भागात होणारी पिके मोठ्या प्रमाणावर उत्पादित करता येतील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती व आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाने त्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना या वेळेस वळसे-पाटील यांनी दिली.