पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेतील निशिगंधा हॉटेल मध्ये शिव भोजन थाळीच लोकार्पण केलं.  शासकीय अनुदाना मार्फ़त चालविल्या जाणाऱ्या  हे शिव भोजन थाळी सुरू करण्यात आलीय सर्व साधारण लोकांसाठी हे कमी दरात भोजनालय असणार आहे मात्र या  उपक्रम सुरू करत असताना त्यात काही तुरट्या असू शकतात शासन त्या तुरट्या दूर करण्याची सरकारची तयारी आहे .

कापसाची खेडा खरेदी गतीने सुरू, दर ५१०० वर स्थिर

त्यामुळे उगीच टीका करण्याच्या दृष्टीकोनातून फक्त टिका करू नये तर कोरेगाव भीमा दंगल तपास प्रकरण केंद्राने एन आय ए कडे सोपविल्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकार वर जोरदार टीका केली आहे. केंद्राने केंद्राच काम करावं तसेच राज्याने राज्याच काम करावं. दोघांनी एकमेकांच्या कामकाजात ढवळाढवळ करू नये अशी टीका अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार वर केली आहे.