राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

कोरोना

मुंबई – राज्यात आज ३,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण १६,१८,३८० काेरोनाबाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९ % एवढे झाले आहे. २,५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. सध्या राज्यात ७,४८,२२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –