राज्यात काेरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणात वाढ

कोरोना

मुंबई – राज्यात आज २,७०७ काेरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, आजपर्यंत एकूण १६,१२,३१४ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४१ % एवढे झाले आहे. आज राज्यात ४,२३७ नवीन रुग्णांचे निदान.  राज्यात आज १०५ काेरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –