दिल्ली – भारतातील शेती उद्योग(Agricultural industry) हा मुख्य व्यवसाय आहे. तसेच काकडीचे उत्पन्न हि मोठ्या प्रमाणात(In large quantities) आपल्याकडे घेतले जाते. आता जगात भारत देश हा काकडीच्या (Cucumber) निर्यातीत सर्वात मोठा ठरला आहे. २०२०-२०२१ ह्या वर्षातील एप्रिल महिन्यापासून ऑक्टोबर पर्यंत सर्वाधिक म्हणजेच १ लाख २३ हजार ८४६ मेट्रिक टन (११४ दशलक्ष डॉलर्स ) काकडी निर्यात करण्यात आले आहे.
शेतकरी काकडीचे (Cucumber) पीक वर्षातून दोन वेळा घेतो. तसेच जगाच्या काकडी (Cucumber) आवश्यकतेपैकी एकूण १५% उत्पादन भारत देश एकटा करतो. युरोप, उत्तर अमेरिका, फ्रांस सोबत २० पेक्षा जास्त देशात भारत हा काकडी (Cucumber) निर्यात करतो.
काकडी (Cucumber) ही भारतातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली रेंगाळणारी वेल वनस्पती आहे. काकडीचा उपयोग भाज्या म्हणून केला जातो. काकडी हि वार्षिक वनस्पती मानली जाते.
काकडीच्या (Cucumber) तीन मुख्य जाती आहेत – स्लाइसिंग, लोणचे, आणि बरपलेस(सीडलेस) ज्यामध्ये अनेक जाती तयार केल्या गेल्या आहेत. काकडीचा उगम दक्षिण आशियातून झाला आहे, परंतु आता बहुतेक खंडांमध्ये वाढतो, कारण काकडीचे अनेक प्रकार जागतिक बाजारपेठेत विकले जातात
महत्वाच्या बातम्या –
- थंडीची हुडहुडी; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस थंडी वाढणार
- Budget २०२२: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता
- मोठी बातमी – राज्यात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
- थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- साधारण खोकला म्हणून दुर्लक्ष करत असाल तर ठरू शकते जीवघेणे : वाचा सविस्तर.