Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment | टीम कृषीनामा: बहुतांश लोक सरकारी नोकरीची संधी शोधत असतात. सरकारही विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर अनेक उमेदवार भारतीय नौदलात भरती होण्याचे स्वप्न बघत असतात. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदल नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारतीय नौदलाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Navy Recruitment) ट्रेड्समन पदांच्या 248 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक उमेदवार 7 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेतील (Indian Navy Recruitment) शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशील सविस्तर जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.indiannavy.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

भारतीय नौदलामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Navy Recruitment) पात्रताधारक उमेदवार 7 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.indiannavy.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1lmqOrF1nX2qEIOZSo6oB9LJ5U6JOP332/view

अधिकृत वेबसाइट

https://www.indiannavy.nic.in/

महत्वाच्या बातम्या

CBSE Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSE अॅडमिट कार्ड जारी

Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

Grape Juice | चेहरा निरोगी ठेवण्यासाठी द्राक्षाच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर