तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, कितीही प्रगती झाली तरीही अमुक एका गोष्टीसाठी विशेष म्हणजे कोणा एका अॅपसाठी वगैरे तर, खर्च करण्यात आजही भारतीय मागे आहेत. एका निरिक्षणातून सिद्ध झाल्यानुसार भारतीय युजर्स हे डेटिंगअॅपवर सर्वाधिक पैसे खर्च करतात.
रासायनिक खतांच्या किमती भडकल्या
टिंडर या डेटिंग साईटवर जास्तीत जास्त खर्च करण्याची तयारी भारतीयांकडून दाखवण्यात येते. कोणत्याही अॅपसाठी पैसे खर्च करण्याच्या बाबतीत भारतीयांचा दृष्टीकोन स्पष्ट असल्याचं या निरिक्षणातून स्पष्ट झालं. टिंडर या डेटिंग अॅपसाठी भारतीय अधिकाधिक खर्च करताना दिसतात तिथेच, Netflix आणि Hotstar वर पैसे खर्च करण्याच्या बाबतील मात्र ते काहीसे मागे आहेत. इतकच नव्हे तर नोकरी शोधण्यासाठी मदतीचे ठरणारे ऍपही टिंडवर मात करु शकलेले नाहीत.
व्होडाफोनच्या ग्राहकांना धक्का pic.twitter.com/eNo6np393y
— Krushi Nama (@krushinama) January 23, 2020