कोरोना लसीकरणाचे नवे नियम ‘घ्या जाणून !

कोरोना

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत(About vaccination) नवे नियम(Rules) नव्याने जरी केले आहेत. एखादा व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह निघाल्यास किंवा कोरोचा संसर्ग झाल्यास त्याला आता 3 महिने लस किवा बूस्टर डोस घेता येणार नाही.

तसेच महारष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणाले कि कोरोनाची लास सक्तीची नाही, मात्र दुसरा डोस हा विनंती करून घेण्यास भाग पाडू .

तसेच 12-14 वयोगटातील मुलांचे लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे

नवीन नियमानुसार…

हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्सना खबरादरी(Awareness) म्हणून बूस्टर डोस देण्यात येत आहे. तसेच 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांनाही लसीकरणाचे 9 महिने झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार(Consultant) गटाच्या शिफारसीनुसार आता कोरोना झालेल्या व्यक्तीचे लसीकरण किंवा बूस्टर डोस पुढे ढकलण्यात येणार आहे.

तसेच यासाठी संबंधित विभाग, अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत – असे केंद्रीय आरोग्य खात्याचे अप्पर सचिव विकास शील यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –