दिवसभरात भरपूर पाणी प्यावे (Drink water)असे डॉक्टर नेहमी सल्ला देत असतात.
पाणी(Water) हे जीवनावश्यक पेय आहे. सकाळी उठून न काही खाता पाणी(Water) पिल्यास सर्व विषारी, घातक पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते.तुम्हाला माहित आहे का ?
जपान मध्ये रोज सकाळी उठल्यानंतर तेथील नागरिक लगेच पाणी पितात. डॉकटर सांगतात दात न घासता पाणी(Water) प्यायल्याने तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही.
पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागते त्यात त्वचेचे समस्या निर्माण होताना आपल्याला आढळतात.
ज्यांना सर्दी सतत असते तसेच लगेच सर्दी होते त्यांनी सकाळी उठून पाणी प्यावे नक्कीच लाभदायक ठरते. डॉक्टर सांगतात ब्रश न करता तुम्ही पाणी पिळत तर केस मजबूत होण्यास मदत होते तसेच केस हि चमकदार दिसतात. तसेच लठ्ठपणा कमी होतो विशेष म्हणजे उच्च रक्तदाब व मधुमेह असेल तर तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्या फायदा जाणवेल.
ब्रश न करता पाणी(Water) पिलात तर पोटात जंतू जातील. बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत तसेच लाळेमध्ये बॅक्टेरिया असल्यामुळे दात घासण्याआधी पाणी पिऊ नये असे हि तुम्ही ऐकले असाल परंतु त्याला कोणतेही वैज्ञानिक तर्क नाही.
महत्वाच्या बातम्या –
- आंबा लागवड पद्धत
- फणसाचे प्रकार व त्यापासून बनणारे रुचकर पदार्थ
- रुईच्या झाडाचे दैनंदिन जीवनातील उपयोग; जाणून घ्या
- कपाशीवरील रोग व उपाय
- पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणा