जाणून घ्या : जीडीपी आणि बजेट म्हणजे काय ?

जीडीपी

दिल्ली – संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन  यांनी आज १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला आज देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे(budget) लागून होते.केंद्रीय अर्थमंत्री(budget) निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प(budget) सादर केला. सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.

तर जाणून घेऊ यात बजेट(budget) म्हणजे काय ?

बजेट: बजेट हा फ्रेंच शब्द ‘Bougette’ या शब्दापासून बनला आहे. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प(budget), ज्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ मध्ये वार्षिक आर्थिक विवरण म्हणून देखील संबोधले जाते, बजेट ही एका ठराविक कालावधीसाठी, अनेकदा एक वर्षाची आर्थिक(Financial) योजना असते. यामध्ये नियोजित विक्रीचे प्रमाण आणि महसूल, संसाधनांचे प्रमाण, खर्च आणि खर्च, मालमत्ता, दायित्वे आणि रोख प्रवाह यांचा समावेश असतो.तसेच अपेक्षित खर्चाचा सारांश. त्यात बजेट अधिशेष, भविष्यात वापरण्यासाठी पैसे पुरवणे, किंवा ज्यात खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे अशा तूटचा समावेश असतो.

जीडीपी म्हणजे नेमके काय ?

१ ) ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजेच एकूण देशांतर्गत उत्पादन(Production) म्हणजेच देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादनं(Production) आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन(Production) होय.

२ ) जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर ३ महिन्याला प्रदर्शित(Displayed) होते.

३ ) प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपीचा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये(budget) घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवलं जाते .

४ ) देशाला कोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक(Financial) लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवलं जातं.

महत्वाच्या बातम्या –