बऱ्याच जणांना प्राणी(Animals) पाळण्याची आवडत असते. कुत्रा मांजर(Cat) हे आपल्यीकडे खूप जण पाळतात. मांजर मुख्यतः लहान मुलांना खूप आवडते व ते त्यांच्या जवळ जातात जर आपल्याला किंवा लहान मुलांना मांजरीचा(Cat) नख किंवा चावा घेतल्यास आपल्याला त्याचा संसर्ग होतो. मांजर(Cat) चावल्यास काय करायचे ? घरगुती उपाय आपण बघणार आहोत.
मांजर(Cat) केव्हा चावते – जेव्हा एखाद्या मांजरीला(Cat) असे वाटते की त्यांचा मालक त्यांच्याशी खेळकर रीतीने देखील खूप उद्धटपणे वागतो, तेव्हा ती स्क्रॅच करू शकते किंवा चावू शकते.
जर मांजरीने(Cat) नख किंवा चावा घेतल्यास काय कराल –
१ ) प्रमुखता लहान मुलांना नख किंवा चावा घेतल्यास बऱ्याचदा पालक घाबरून जातात परंतु घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क साधावा. शक्य असल्यास रुग्णालय गाठा परंतु जर लांब प्रवास करावा लागणार असेल तर घरी काही उपाय तुम्ही करू शकता.
२ ) ज्या ठिकाणी मांजरी(Cat) ने चावा घेतला आहे ती जागा स्वच्छ साबणाने धुवून घ्यावी व जखमेवर थोडा दाब द्यावा कारण जेणेकरून रक्त व जंतू बाहेर येतील.
३ ) जंतू पासून बचाव करण्यासाठी अँटिसेप्टिक ओषध लावू शकता.
काही लोकांना वाटते कि मांजरीचे तोंड निर्जंतुक नसते. त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या तोंडात असे जीव आणि जीवाणू असतात जे त्यांना चावल्यास गंभीर संक्रमण होऊ शकते म्हणून काळजी घेणे आवश्यक असते
जर औषधी उपाय शोधत असाल तर तुम्ही एक साधा निसर्गवादी उपाय वापरू शकता. म्हणजेच काही गाजर किसून घ्या आणि ते तुमच्या जखमेवर आणि आसपास दाबा. गाजर निर्जंतुक कपड्याने झाकून अर्धा तास ठेवा..
बऱ्याच जणांना वाटते कि मांजर(Cat) चावली आहे तर लस घ्यावी लागेन परंतु मांजरीला(Cat) रेबीज झाला असेल तर तिच्या चाव्यामुळे तुम्हाला देखील रेबीज होऊ शकतो त्यामुळे लस घ्यावी लागते.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता; भारती
- साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर; आतापर्यंत १९९.७६ लाख ट
- सावधान! दूधासोबत ‘हे’ पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
- सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार – अजित पवार
- ९० टक्के सबसिडीवर मागास वर्गीय व सर्वसामान्य गटातील शेतकऱ्यांना पशुधन