पुन्हा ‘या’ जिल्ह्यातील ५ शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊन

बीड – राज्यात दिवसेंदिवस कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढणारी रूग्णसंख्या प्रशासनाची चिंता वाढत आहे. यामुळे बीडमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये १० दिवसांसाठी लॉकडाऊनची ठेवण्यात आला आहे. रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासने हा निर्णय घेतला आहे.

ताक पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

बीड ,परळी ,अंबाजोगाई ,आष्टी आणि  केज ही शहरांत १२ ऑगस्टपासून ते २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुलरेखावार यांनी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

अक्रोड खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी