महाराष्ट्राला हि बसला पावसाचा फटका, देशात कहर !

महाराष्ट्र

पुणे – मान्सून(Monsoon2022) महाराष्ट्रात येण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असून. यंदा पाऊस काय रूप घेऊन येईल याची भीती सर्वांनाच लागलेली आहे. त्यातच मान्सून पूर्व पाऊस देशात हाहाकार माजवत आहे. वादळामुळे तसेच प्रचंड पावसामुळे आसाम कर्नाटक तसेच बिहार ह्या तीन राज्याचे अतोनात नुकसान(Damage) झाले आहे. तीन राज्याची मृत्यू आकडेवारी(Death statistics) पाहता बळींचा आकडा हा ५७ च्या घरात पोहचला आहे.

तसेच महाराष्ट्रात हि पावसाच्या सरी बरसत आहे.तसेच आणखीन चार दिवस पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात हि नुकसान..(This loss in Maharashtra ..)
शेतकऱ्यांचे महाराष्ट्रात हि प्रचंड नुकसान झाले असून सांगली इचलकरंजी कोल्हापूर येथे मुसळधार पाऊस दोन दिवसात बरसला आहे. त्यातच विदर्भ मराठवाड्यातील काही भागात पाऊस बरसून शेतकऱ्यांचे नुकसणार झाले आहे. शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून मान्सून पूर्व पाऊस एवढा प्रचंड प्रमाणात बरसत आहे.. तर मान्सून पाऊस कसा असेल ह्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात आहे.

महत्वाच्या बातम्या –