महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ६५ जागा

Maharashtra State Road Transport Corporation

पदाचे नाव : यंत्र अभियंता (चा)

(खुला-4, सा.व शै.मा.प्र.-2, इमाव-2, विजा व भज -1, अ.ज.-1, अ.जाती-1)

Loading...

पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक)

(खुला-2, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-3, अ.ज.-1, अ.जाती-1)

पदाचे नाव : उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ/ (यांत्रिक)

(खुला-5, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-4, अ.ज.-1, अ.जाती-1)

Loading...

पदाचे नाव : लेखा अधिकारी/लेखा परिक्षण अधिकारी

(इमाव-1, अ.जाती-1)

पदाचे नाव : भांडार अधिकारी

(खुला-1, अ.जाती-1)

पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधीक्षक/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (वाहतूक)

(खुला-4, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-5, वि.जा. व भज-1, अ.जाती-1)

पदाचे नाव : सह यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (कनिष्ठ) (यांत्रिक)

(खुला-1, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-3, वि.मा.प्र.-1, वि.जा. व भ.ज.-2, अ.जाती-1)

पदाचे नाव : सहायक/विभागीय लेखा अधिकारी

(खुला-1, अ.जमाती-1)

पदाचे नाव : विभागीय सांख्यिकी अधिकारी

(खुला-2, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-3, अ.जाती-1)

अधिक माहितीसाठी :  msrtc.gov.in व msrtcexam.in

योगी सरकारला नामांतराच लागलं याडं

Add Comment

Click here to post a comment




Loading…