दिल्ली – देशभरात ‘साखर((Sugar)’ हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात हि ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. माघील वर्षी पेक्षा ह्या वर्षात देशात साखर उत्पादनात(Sugar production) मोठी वाढ होईल असा अंदाज(Guess) आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांनी असा अंदाज लावला आहे कि ‘चालू हंगाम म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत साखर((Sugar) उत्पादनात मोठी वाढ होईल तसेच ५.६४ टक्क्यांच्या वाढीसह १.८७ कोटी टना पर्यंत जाऊ शकेल.
भारतातील साखरेचे उत्पादन(Sugar production)वाढले असून, त्यामागे महाराष्ट्राची भूमिका(Role) हि मोठी आहे. सर्वात जास्त ऊस कारखाना(Sugarcane factory)असलेले उत्तरप्रदेश राज्य आहे परंतु माघील वर्षी पेक्षा ह्या वर्षात ऊस उत्पादनात मोठी घट(Large decline in sugarcane production) होण्याची शक्यता आहे.
ह्या वर्षातील हंगामात उत्तर प्रदेशाची मोठी घट(Big drop)झाली आहे. तसेच ह्या वर्षातील हंगामात चार लाख टनांची मोठी घसरण होणार आहे. माघील वर्षात महाराष्ट्राने ६४ लाख टन एवढे उत्पादन(Production) घेतले होते. ह्या वर्षात सहा टनांची वाढ होऊन हि संख्या ७३ लाख टनांपर्यंत पोहचेल. महाराष्ट्र साखर आयुक्तालय दर वर्षी हंगामी आकडेवारी जारी करते. २०२१-२२ हंगामात १ फेब्रुवारी पर्यंत आकडेवारी समोर आली असून, राज्याने ७३३.९७ लाख क्विंटल साखर उत्पादन(Sugar production) घेतलं आहे.
म्हणूनच उत्तरप्रदेश ला माघे टाकत महाराष्ट्राला आघाडीवर नेत साखरेची राजधानी महाराष्ट्र(Capital Maharashtra) झाली आहे असं म्हणण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता या महिन्यात शे
- राज्यातील ‘या’ लहानशा गावातील शेतकऱ्यांनी शेतात पिकवला विदेशी काळा
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटचा
- तुम्हाला माहित आहे का हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणते लक्षणे दिस
- ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; मा