‘टॉमॅटो’ लागवडीतून करा लाखोंची कमाई !

टॉमॅटो

शेतकरी बांधवनॊ टॉमॅटो(Tomatoes) पिकातून तुम्ही लाखोंचे उत्त्पन्न घेऊ शकता योग्य मार्गदर्शनाद्वारे टॉमॅटो(Tomatoes) पिकाची लागवड करणे सोपे असून त्याची प्रक्रिया आपण थोडक्यात बघुयात.

आपल्या देशात टॉमॅटो(Tomatoes) ची लागवड मोठ्याप्रमाणात शेतकरी बांधव करत असतात. व मोठ्या प्रमाणात लाखोंनी पैसे कमवतात. जर तुम्ही एका हेक्टर मध्ये टॉमॅटो(Tomatoes) लावला तर तुम्ही ७०० ते १२०० पर्यंत क्विंटल टॉमॅटो(Tomatoes) उत्पादन मिळू शकेल. त्यासाठी माती पण योग्य असावी लागते. टॉमॅटो(Tomatoes) ची लागवड वेगवेगळ्या जमिनीवर केली जाते. सर्वात चांगलं उत्पादन घेण्यासाठी वालुकामयमाती, चिकणमाती, तसेच लाल व काळ्यामातीत हि उत्तम पीक घेता येते. मुख्य म्हणजे पाण्याचा योग्यरीत्या पद्धतीने निचरा होणे आवश्यक आहे. टॉमॅटो(Tomatoes) मध्ये एका हेक्टर मध्ये तुम्ही १५ लाखापर्यंत पैसे कमवू शकतात. आधील लागवड केल्यास खर्चापेक्षा कफाचे प्रमाण जास्त होते. त्याचा फायदा होतो. एका हेकटरामध्ये सुमारे ५०० ग्राम बियाणे आवश्यक असतात.व संकरित बीच साठी २५० ते ३०० ग्रॅम वापरू शकता.

बियांपासून रोपवाटिका तयार करण्यात येते, लागवडी आधी रोपवाटिका तयार केली जाते. एका महिन्यात तुम्ही रोपवाटिका शेतात लावू शकतात. २३ अंश तापमान च्या आसपास हवामान पौष्टिक ठरते. महाराष्ट्रात हि मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते.

महत्वाच्या बातम्या –