आंबा हंगाम ‘ह्या’ वर्षी उशिरा होणार सुरु !

आंबा लागवड

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊसात आंबा (Mango) मोहरावर मोठ्या प्रमाणात(In large quantities)  परिणाम झाला आहे. त्यामुळे ह्यावर्षीच्या(This year) हंगामात फळधारणेला उशीर(Late) लागण्याचा अंदाज आहे. अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच तापमानातील होणारे बदल ह्यामुळे फुलोऱ्याच्या प्रक्रियेत परिणाम होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे ह्यावर्षीतील हंगामात उशीर लागण्याची शक्यता गोव्याचे कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी व्यक्त(Expressed) केली आहे.

सतत पाऊस झाला असता, तर पिकांवर मोठा परिणाम झाला असता, परंतु कमी प्रमाणात होणार पाऊस(Rain). ह्यामुळे पिकांचे नुकसान होत नाहीये.असे हि नेव्हिल अल्फान्सो म्हणाले.

तसेच, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात बदल जाणवत आहे दिवसा गरम होणे व रात्री थंड वातावरण असल्यामुळे आणि आंबा पिकाच्या मोहर सुकत असल्याचे चित्र आहे. तेच काजू वर हि सारखाच परिणाम होत आहे.

महत्वाच्या बातम्या –