पुणे – काल दि. २० मे म्हणजेच मधमाशी(Bee) दिवस म्हणून साजरा झाला. हो आपण बघणार आहोत मधमाशी(Bee) पालन उद्योगातून शेतकऱ्यांचा फायदा. भारत हा देश कृषिप्रधान देश असून महाराष्ट्रतातही शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी मधमाशी पालन हा जोडधंधा म्हणून सुरु करून आपली आर्थिक उन्नीती केल्याचे समोर येते. मध आणि मेण ही मधमाशी(Bee) पालनाची दोन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने आहेत.
मधमाश्या पाळणे 9,000 वर्षांपूर्वीचे आहे आणि ते परंपरेने मधासाठी करण्यात येत होते. 20 व्या शतकापासून ते कमी झाले. आधुनिक युगात, आधुनिक युगात म्हणजे आता हे पीक परागण आणि इतर उत्पादनांसाठी वापरले जाते, जसे की मेण आणि प्रोपोलिस.
लहान मुलांना मधाचं आकर्षण असून, मधमाशी(Bee) चावेल ह्या भीतीने सहसा ते जवळ जाण्याचे टाळतात तसेच त्यांना भीती हि वाटते मात्र त्याची चव गोड असल्याने लहान मुलांचा मोह सुद्धा आवरत नाही.
कुठे उत्तम पालन होऊ शकते ?
राज्यातील पश्चिम घाट हा पर्वत रांगांनी भरलेला आहे. व त्यासाठी योग्य वातावरण आहे. तसेच राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून या उद्योगाला चालना मिळावी म्हणून अनेक योजना राबवण्यात येत आहे.
हे राज्य आहेत मधमाशी(Bee) पालन व्यवसायात पुढे –
धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर.
तसेच मराठवाड्यात सुद्धा मेलिफेरा मधमाशापालनास मोठा वाव असल्याचे बघायला मिळते.
महत्वाच्या बातम्या –
- ‘केंद्र सरकारने’ केले जाहीर, आता ‘ह्या’ दिवसापासून मिळणार पेट्रोल – डिझे
- शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा – राज्य सरकार ‘हे’ बियाणे देणार मोफत : वाचा
- ‘मराठवाडयात’ अतिरिक्त ऊस, ३१ मे पर्यंत गाळप होण्याबाबत संभ्रम !
- ‘ह्या’ देशात रात्री सुद्धा तयार होणार सौर पॅनेल पासून वीज : वाचा सविस्तर !
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे