जगभरात कोरोना(Covid) ने दोन वर्ष थैमान घातले होते, संपूर्ण जग थांबले होते व्यवहार नोकऱ्या ठप्प पडले होते, नागरिकांच्या नोकऱ्या(Jobs) गेल्या आर्थिक(Financial) फटका बसला त्यातून नुकतेच सावरत असताना आणखी एक महत्वाची मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात रोज नव्याने रुग्ण वाढ होत आहे, पुणे – मुंबई चा आकडा सर्वाधिक असून काळजी घ्यावी मास्क(Mask) वापरावे असे मुख्यमंत्र्यांनी(CM) हि मंत्रिमंडळ बैठकीत आवाहन केले आहे.
मुंबई मध्ये पुन्हा निर्बंधाची टांगती तलवार…
कोरोनाचे9Covid) रुग्ण मुंबईत सतत वाढत असून पुन्हा निर्बंध लागू शकतात असे सूचक विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. अस्लम शेख म्हणाले कि ‘कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असताना राज्य सरकार चे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. मुंबईत १००० च्या वर रुग्णसंख्या गेल्यास निर्बधासंधार्बत विचार करावा लागेल असे सांगण्यात आले आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) म्हणाले कि ‘राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मुंबई पुण्याचा आकडा सर्वाधिक आहे मास्क सक्ती करण्याचा सध्यातरी विचार नाही, परंतु नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत तसेच प्रशासनाला टेस्टिंग वाढवण्याचे हि आदेश देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘ह्या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा !
- ५०० व २००० रुपयांच्या खोट्या नोटांचा बाजारात सुळसुळाट ; वाचा सविस्तर
- ‘बियाणे’ घेताना अडचण आल्यास, शेतकरी बांधव थेट करू शकतात ‘मोबाई
- मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आ
- मोठी बातमी – सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोदी सरकार ने घेतला ‘हा