मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस rain पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील मराठवाडा आणि विदर्भ आज 28 डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे, अशी माहिती ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.
उद्या 26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता.
राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला
काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
-IMD
Pl see IMD Updates. pic.twitter.com/Y3M0zBMY4c— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 25, 2021
राज्यातील औरंगाबाद , जालना , नागपूर , अमरावती ,अकोला , जळगाव ,गोंधीया , भंडारा , वर्धा या जिल्ह्यांमध्येआज 28 डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.वली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पांढऱ्या केसांवर ‘हे’ घरगुती उपाय करा
- राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की नाही? याबाबत आदित्य ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- राज्यात ओमायक्रॉनचा कहर; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची नोंद
- जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकोप्याने काम करा – अजित पवार
- सर्दीसाठी एकदा करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय!