‘ह्या’ भागात हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा !

मुसळधार

पुणे –कोरोनाचे संकट डोक्यावरच असताना आता थंडीत पाऊस पडणार आहे त्यामुळे आजारांना पुन्हा आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही आठवड्यांपासून खूप थंडी वाढली(very cold) आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा(Temperature mercury) घसरल्याने बऱ्याच भागात आपल्याला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. राज्यात बऱ्याच जिल्ह्याचे तापमान(Temperature ) १० अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता एवढ्या थंडीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसरळणार आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते ४ फेब्रुवारी राज्यात पावसाची शक्यता(Possibility) वेधशाळेने वर्तवली आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात गारठा वाढल्याचे दृश्य आहे.

गेल्या २४ तासांत ह्या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आली – (The district recorded low temperature in last 24 hours.)
धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड.
ह्या जिल्ह्यात खूप थंडी जाणवत असून पुढील आठवड्यात(Week) थंडी (Cold) ओसरणार आहे. तसेच हवामान विभागाने(Meteorological Department) सांगितले आहे कि ‘फक्त थंडी कमी होणार नसून पावसाच्या सरी देखील कोसळतील.

उत्तर-पश्चिम भारतात(In North-West India) १ ते ५ फेब्रुवारी ताशी १०-२० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहे .
यामुळे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात.म्हणून सर्वानी आपली काळजी घ्यावी हवामानात(weather) होणार बदल हा नवीन आजारांना बोलावून घेतो. सर्दी – खोकला ह्या आजारातून बचाव करण्यासाठी शक्यतो भिजू नये व उबदार कपडे घालावेत.

महत्वाच्या बातम्या –