मुंबई – तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 हजार 389 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 4563 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 190 ,रायगड जिल्ह्यातील 8383 ,ठाणे जिल्ह्यातील 53 आणि पालघर जिल्ह्यातील 200 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील कोरोना रुग्ण्संखेत झाली मोठी घट; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 एक लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूर
- ‘या’ जिल्ह्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट!
- आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
- ‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश – अजित पवार यांची माहिती