‘मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येवून भाजपला शह द्यावा’

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांनी एकत्र येवून भाजपला शह द्यावा,’ अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसंच आगामी निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र आल्यास सत्ताधारी युतीचा पराभव करणं शक्य असल्याचा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने स्वतंत्र चूल मांडल्याने आघाडीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तरी हे मतविभाजन टाळलं जावं, अशी राजू शेट्टी यांची इच्छा आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनाविरोधी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं, अशी शेट्टी यांची इच्छा आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

नागरिकहो सावधान..! आता पुण्यात आलीये मगर

मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?

संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार – निशा सावरकर

Add Comment

Click here to post a comment
Loading…