पुणे – सध्या इंधन दर कमी करण्यावर राज्य सरकार(State Government) तसेच केंद्र सरकार(Central Government) भर देत आहे. इंधन दर वाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री बसत होती. केंद्र सरकार ने मोठा निणर्य घेऊन अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला त्यांनतर पेट्रोल च्या एक्साइज ड्युटीत सहा रुपये कमी करण्यात आले.
रविवार दिनांक २२ रोजी पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी प्रतिलिटर कमी करण्यात आले. केंद्राने हा निणर्य घेतल्यानंतर सर्व राज्यातील राज्य सरकारांना केंद्र सरकार9Central Government) ने व्हॅट दर कमी करावा यासाठी आदेश दिले असता. केरळ, ओडिशा, राजस्थान ह्यांनंतर रविवारी व्हॅट कमी केला आहे अशी घोषणा ठाकरे सरकार कडून करण्यात आली.
जाणून घेऊ व्हॅट कपात नंतरचे नवे दर(New Rate)…
महानगराचे जर दर बघायला गेलो तर दिल्ली येथे पेट्रोलचा दर ९६.७२ रु. तर डिझेल ८९.६२ रु. एवढा आहे. मुंबई मध्ये १०९.२७ रु. डिझेल ९५.८४ रु.
जाणून घेऊया महाराष्ट्रातील राज्याचे दर –
राज्य पेट्रोल डिझेल
मुंबई १०९.२७ ९५.८४
नागपूर १०९.३५ ९४.४८
पुणे १०८.८७ ९४.
औरंगाबाद ११०.९५ ९७.५१
महत्वाच्या बातम्या –
- मोठी भरती – ‘बारावी पास’ उमेदवारांसाठी रेल्वे पोलिसात ५०५ जागांसाठी हो
- मोठा निर्णय – मोदी सरकारने केले पेट्रोल – डिझेल आणि गॅस स्वस्त : वाचा स
- पेट्रोल – डिझेल चे अबकारी कर केंद्र सरकारने आणखी कमी करावयास हवे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
- सावधान : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ह्या जिल्ह्यांना देण्यात आला
- पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार