मोदी सरकार ‘ह्या’ मुलांना देणार १० लाख रुपये ; वाचा सविस्तर !

मोदी सरकार 'ह्या' मुलांना देणार १० लाख रुपये ; वाचा सविस्तर !

केंद्र व राज्य सरकार नेहमी नागरिकांसाठी नवं नवीन उपाययोजना राबवत असते. काल दिनांक ३० रोजी शिमल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्याद्वारे अनेक सुविधा देण्याच्या घोषणा केल्या, त्यात PM CARE फॉर चिल्ड्रन्स स्कीम द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी(For school students)  शिष्यवृत्ती, आरोग्य कार्ड अनेक सुविधांचा(facilities) समावेश होता.

केंद्र सरकारचे(Center government) उद्दिष्ट आहे कि ‘११ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ज्या मुलांचे कोरोना काळात पालक गमावलेत अशा मुलांना मदत करणार’ जर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्जाची आवश्यकता असेल तर PM CARE फॉर चिल्ड्रन्स मदत करणार आहे. या मध्ये मुलांना प्रतिमहिना ४००० रुपयांची मदत केली जाईल. तसेच देशातील मुलांना अन्न निवारा प्रदान करणे दैनंदिन गरजा व शिक्षणात शक्षम करणार, मुलांच्या २३ व्य वर्षात १० लाख रुपयांची आर्थिक मदत(Financial aid) केली जाणार आहे तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे धोरण असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोंदणीसाठी हे  https://pmcaresforchildren.in/ संकेतस्थळ वापरावे.

महत्वाच्या बातम्या –