ऊसाची शेती आणि मजुरी करून प्रवासी मजुराने कमवले पैसे

ऊस

ऊसाची लागवड करून पैसे कमावले, स्वत: ऊस लावून ते शेतकरी बनले आहेत. सोशल  मीडियाच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीचे प्रकार शिकले व नकदी पीकाच्या रुपात ऊसाची लागवड केली. काही शेतकरी तर ऊसाबरोबरच अन्य पीकाची शेती करुन अतिरिक्त पैसे कमवू लागले.

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे

जिल्ह्यात 35 हजार हेक्टर ऊसाची लागवड 80 हजार शेतकर्‍यांनी केली आहे. ज्यामध्ये दहा हजार प्रवासी शेतकरी सामिल आहेत. ज्यांनी पहिल्यांदाच ऊस लागवड केली आहे. प्रवासींच्या मेहनतीमुळे यावेळी जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्रफळ जवळपास ५ हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे.

लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

तरबगंज येथील रंजीत कुमार दिल्लीतून नोकरी सोडून एप्रिलमध्ये आले आहे. घरी आल्यानंतर त्यांनी ऊस शेतीचे काम करुन 250 रुपये रोज कमावले. त्यांनी विचार केला की, बाहेर जाण्याची संधी आता एका वर्षानंतर येईल. अशामध्ये शेती का करु नये. रंजीत यांच्या मतानुसार, त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ऊस विभागाच्या अधिक़ार्‍यांशी संपर्क साधला. जिल्हा ऊस अधिकारी ओम प्रकाश सिंह यांच्या नावाने बनलेल्या यूट्युब चॅनेलशी जोडले केल्यानंतर ऊसाच्या शेतीबाबत सर्व माहिती त्यांनी मिळाली. मग त्यांनी एक एकर ऊस मध्ये लागवड केली आहे. बेलसर च्या राजेश यांनीही नकदी पीकाच्या रुपात यावेळी ऊसाची लागवड केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

जाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे