आज जमा होणार ‘ह्या’ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे !

आज

पंत्रप्रधान किसान योजनेत देशातील बहुतांश लोकांनी नोंदणी(Registration) केलेली आहे. हफ्ता कधी भेटेल ? याची प्रतीक्षा हि सर्व शेतकऱ्यांना होती. आज प्रतीक्षा सपंली असून शेतकऱ्यांचा अकरावा हफ्ता(Eleventh week) आज दिनांक ३१-०५-२०२२ रोजी मिळणार असून खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान(PM) शिमल्यात एका कार्यक्रमातून हा हफ्ता जरी करणार असल्याचे समजते.

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये पाठवले जातात. पहिला हफ्ता हा एप्रिल ते जुलै महिन्यात तर दुसरा हफ्ता हा ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात दिला जातो तिसरा हफ्ता शेतकऱ्यांना एप्रिल ते डिसेंबर ते मार्च दरम्यान देण्यात येतो.

हे सुद्धा वाचा – ‘शेतकऱ्यांसाठी’ केंद्र सरकारच्या मोठ्या योजना ; वाचा सविस्तर !

KYC UPDATE असणे गरजेचे आहे जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल, तुमचे यादीत नाव असेल, तर KYC UPDATE करणे गरजेचे असून आज अंतिम तारीख असून लवकरात लवकर KYC UPDATE प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा लाभ घेता येणार नाही.

महत्वच्या बातम्या –