निवडणुकीत १ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅटचा होणार वापर

व्हीव्हीपॅट

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक-व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288 मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.

या निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील 96 हजार 661 मतदान केंद्रावर 1  लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.

Loading...

निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम 2019 च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या –

बिनपाण्याची शेती… महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न

मतदार ओळखपत्र नसल्यास या ११ पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य

Loading...

पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यात परिवहन विभाग घेणार पुढाकार – परिवहनमंत्री

महापुरामुळे सांगलीत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ; बाजारपेठ उध्वस्त

Add Comment

Click here to post a comment




Loading…