नागपूरने गाठला महाराष्ट्रात उचांक ; सर्वाधिक ‘कोरोना’ पॉसिटीव्ह रेट एकट्या नागपुरात !

कोरोना

नागपूर – कोरोनाच्या(Corona virus) तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा कोरोना(Corona virus)आजराने डोकं वर काढले आहे. माघील आठवड्यात महाराष्ट्रातील पॉसिटीव्ह रेटची टक्केवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक कोरोना(Corona virus) पॉसिटीव्ह रुग्णसंख्या हि एकट्या नागपुरात आढळून आली आहे. ४५. टक्के एवढा पॉसिटीव्ह रेट नागपूर जिल्ह्यात असल्याचे समोर आले. तसेच पुणे नाशिक आणि वर्धा हे जिल्हे सुद्धा पॉसिटीव्ह रेट मध्ये उच्चांक(High) गाठत असल्याचे चित्र आहे.

कोरोना व्हायरस(Corona virus) चा प्रसार थांबणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरण बदलांमुळे सर्दी – ताप(Cold – fever) ह्या समस्या असतील तर घरीच उपचार घ्या परंतु ५ ६ दिवसांच्या वर सतत त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तुमच्या जिल्ह्यात काय आहे पॉसिटीव्ह रेट पहा –

नागपूर – २६.९, यवतमाळ – २६.५, अहमदनगर –३५.८, बीड – १३.६, भंडारा – २६.४, बुलडाणा – १३.३
चंद्रपूर – ३२.४, धुळे – २०.६, गोंदिया –२५.४, हिंगोली – २१.५, जळगाव – २३.१ जालना – १८.७, कोल्हापूर – २४.७,
लातूर – २९.३, नागपूर – ४५.७, पुणे –४२.०, गडचिरोली -४१.९, नाशिक – ४०.०, वर्धा –३७.३६, अकोला – ३५.४, अहमदनगर – २०.०,
मुंबई – ७.२, नांदेड – ३४.७, सातारा – २९.३, सिंधुदुर्ग – २५.५, सोलापूर – २७.५, ठाणे – १४.०, वाशिम – ३६.९,
नंदूरबार – ३०.७, उस्मानाबाद –२५.१, पालघर – ७.५, परभणी – १२.६, रायगड – १६.५, रत्नागिरी –१२.०, सांगली – ३१.९.

महत्वाच्या बातम्या –